सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंदाजावरून एखादी गोष्ट जाणणे.
उदाहरणे : ती खोटे बोलत आहे हे मी तिच्या चेहर्यावरून ताडले.
समानार्थी : समजणे
छिपी हुई बात लक्षणों से समझ लेना।
Judge tentatively or form an estimate of (quantities or time).
स्थापित करा
ताडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. taadne samanarthi shabd in Marathi.